AB Aani CD movie 2020 – Review, Star Cast, News,

AB Aani CD movie 2020 – Review, Star Cast, News

AB Aani CD movie
AB Aani CD movie

AB Aani CD movie Review

AB  आणि CD हा सिनेमा आज म्हणजेच 13 मार्च रोजी प्रदर्शित झाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सायली संजीव, अक्षय टांकसाळे, साक्षी, सतीश, सुबोध भावे, शर्वरी लोहकरे, नीना कुलकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर, या कलाकारांच्या भूमिका AB आणि CD या चित्रपटात येतात मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक आज घडीला आपल्या कुटुंबीयांकडून कोणत्या वागणुकीला सामोरे जात आहेत 

त्याचा सामना कशा प्रकारे करतात, मुळात सिनेमाचा विषय आहे हेच सूत्र गुंफून चंद्रकांत देशपांडे या पात्रांभोवती हा सिनेमा फिरतो पण या विषयाला ट्विस्ट देणारा प्रसंग घडतो जेव्हा चंद्रकांत पांडे ना बिग बी शहरात महानायक अमिताभ बच्चन यांचे पत्र मिळताच अमिताभ कडून आलेला हे पत्र सीडी अर्थात चंद्रकांत देशपांडे यांच्या आयुष्यात उत्सव कैसे आणि आनंदाचे रंग भरायला मदत करतात

 या एका पत्रामुळे सुरू झालेला एबी आणि सीडी यांचा याराना कसा मनोरंजन करतो दिग्दर्शकाला नेमकं या चित्रपटाच्या मधून काय सुचवायचे आहे हे तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावर ती कळू शकेल आता महत्त्वाचं म्हणजे या सिनेमांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची काही एन्ट्री आहे 3 गीत आपल्याला उत्सुकता निर्माण करणारी आहे आणि हा क्लायमॅक्स चा भाग आपल्याला उत्तरार्धात खिळवून ठेवतो तेव्हा हा चित्रपट पहा असा मी तुम्हाला आवर्जुन सांगीन या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला सगळे सशक्त चेहरे अर्थात कलाकारांचे पाहायला मिळतात

 यासोबतच एक वेगळा मेसेज कौटुंबिक प्रधान चित्रपट आज घडीला ज्याची खरी गरज आहे तू इथे पाहायला मिळतो काही प्रसंगांमध्ये अभिनेते विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी यांची केमिस्ट्री सुद्धा आपल्याला नॉस्टॅल्जिक करून जाते या सिनेमात विक्रम गोखले यांनी साकारलेले चंद्रकांत देशपांडे यांची व्यक्तिरेखा नक्कीच आपल्याला प्रेरित करणारी ठरेल असे मी यानिमित्ताने आवर्जून सांगेन ए बी आणि सी डी हा चित्रपट पाहिला असेल तर आपण आम्हाला नक्की सांगा 

AB Aani CD movie craw

Bobby Adhale line – producer
Akshay Bardapurkar – producer
Abhayanand Singh – producer
Piiyush Singh – producer
Soumya Vilekar associate – producer
Jayant Yewale – co-producer

 

AB Aani CD movie Cast

Amitabh Bachchan Amitabh Bachchan (AB)

Vikram Gokhale Chandrakant Deshpande (CD)

Subodh Bhave

Seema Deshmukh CD’s Daughter in law

Sunil Godabole

Lokesh Gupte Govind Deshpande

Bapu Joshi

Subhash Khude

Neena Kulkarni

Sharvari Lohokare CD’s Daughter in law

Arun Patwardhan

Mukta Patwardhan

AB Aani CD movie trailer

 

 

THANKS FOR VISITING MY SITE

1 thought on “AB Aani CD movie 2020 – Review, Star Cast, News,”

Leave a Comment

error: Content is protected !!